मोतीबिंदू म्हणजे काय ?

 

डॉअतुल à¤°à¤¬à¤¿à¤¹à¤¾à¤¡à¥‡

फेको सर्जन व नेत्र रोग तज्ञ्

 

 

डॉशैलजा à¤…बिहाडे

फेको सर्जन व नेत्र रोग तज्ञ्

मोतीबिंदू à¤†à¤œà¤¾à¤° à¤•à¤¿ à¤µà¤¾à¤¢à¤¤à¥à¤¯à¤¾ à¤µà¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ à¤–ुणा ?

साधारण पन्नाशीनंतर एक तक्रार सर्वत्र आढळते कि डोळ्यांना कमी दिसते, चष्मा लावून सुद्धा दिसत नाही. दृष्टी मंद वाटते. काही जणांना डबल दिसते. दूरवर उभ्या असलेल्या लोकांची तोंडे काळी दिसतात, रात्री समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रकाशात काहीही दिसत नाही. हि सर्व लक्षणे मोतीबिंदूची असू शकतात.

मोतीबिंदू à¤®à¥à¤¹à¤£à¤œà¥‡ à¤•à¤¾à¤¯ ?

आपल्या सर्वांच्या डोळ्यामध्ये लेन्स असतो त्याद्वारे आपल्याला दूरचे व जवळचे स्वच्छ दिसते. किंचित काही जणांना चष्मा असू शकतो. दिसण्याची प्रक्रिया अशी घडते.

जेव्हा आपण एखाद्या वस्तूकडे पाहतो तेव्हा त्या वस्तूपासून निघणारे प्रकाश किरण प्रथम आपल्या काळ्या बाहुलीवर अथवा कॉर्नियावर आदळतात नंतर लेन्स द्वारा ते किरण फोकस होऊन आपल्या मागील पडध्यावर किंवा रेटिनावर स्थिरावतात व अश्याप्रकारे प्रकाशाची आकृती रेटिनावर उमटते व ऑप्टिक नर्व्ह द्वारे मेंदूला त्या वास्तूचे ज्ञान होते. दृष्टीची हि प्रक्रिया अशी घडते.

वयोमानानुसार डोळ्यातील नैसर्गिक लेन्स (साधारण पन्नशीनंतर) अपारदर्शक होते व दिसण्यात अडचण निर्माण होतात. अपारदर्शक झालेल्या हि लेन्स मोत्यासारखी दिसते म्हणून तिला मोतीबिंदू असे म्हणतात.

 

 

"मोतीबिंदू à¤”षधगोळ्याड्रॉप à¤¨à¤¿ à¤¬à¤°à¤¾ à¤¹à¥‹à¤¤à¥‹ à¤•à¤¾à¤¯ ?"

नाही कुठल्याही औषध, गोळ्या, ड्रॉप  नि मोतीबिंदू बरा होत नाही. काही भोंदू लोक तसा प्रचार आणि प्रसार करतात व रुग्णाची फसवणूक करतात.

 

 

मोतीबिंदूला à¤•à¤¾à¤¯ à¤‡à¤²à¤¾à¤œ à¤†à¤¹à¥‡ ?

मोतीबिंदूला एकमेव इलाज म्हणजे डोळ्याचे ऑपरेशन करणे. ऑपरेशन करून डोळ्यातील खराब झालेला लेन्स काढून त्याजागी दुसरा कृत्रिम लेन्स बसवणे हा मोतीबिंदूचा खात्रीशीर इलाज आहे. रुग्णाला पूर्ववत दृष्टी प्राप्त होते.

 

मोतीबिंदू à¤‘परेशनच्या à¤•à¤¾à¤¹à¥€ à¤µà¥‡à¤—वेगळ्या à¤ªà¤¦à¥à¤§à¤¤à¥€ à¤†à¤¹à¥‡à¤¤ à¤•à¤¾à¤¯ ?

होय ?

मोतीबिंदू  à¤µà¥‡à¤—वेगळ्या à¤ªà¤¦à¥à¤§à¤¤à¥€ à¤†à¤¹à¥‡à¤¤ :

१) E.C.C.E. (टाक्यांची à¤¶à¤¸à¥à¤¤à¥à¤°à¤•à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾)

२) SICS (बिनटाक्याची à¤¶à¤¸à¥à¤¤à¥à¤°à¤•à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾)

३) Phacolmulsification (फेको à¤¸à¤°à¥à¤œà¤°à¥€)

वरील सर्व ऑपरेशनचे फायदे व तोटे खाली तक्त्यात दिले आहेत.

(१)   E.C.C.E. Operation à¤Ÿà¤¾à¤•à¥à¤¯à¤¾à¤‚ची à¤¶à¤¸à¥à¤¤à¥à¤°à¤•à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ : à¤¡à¥‹à¤³à¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ मोठी जखम असते, ८-१० mm , ५-६ टाके पडतात.

जखम भरण्याचा कालावधी मोठा, तिरपा नंबर लागण्याची शक्यत्या.

(२) S.I.C.S. Operation à¤¬à¤¿à¤¨à¤Ÿà¤¾à¤•à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ à¤¶à¤¸à¥à¤¤à¥à¤°à¤•à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ : à¤¡à¥‹à¤³à¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ ४-६ mm ची जखम असते, टाका लागत नाही. तुलनेने छोटा नंबर लागतो, जखम भरण्याचा कालावधी १५-२० दिवस

(३) Phaco Surgery à¤«à¥‡à¤•à¥‹ à¤¸à¤°à¥à¤œà¤°à¥€ : à¤¡à¥‹à¤³à¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ २ mm  इतकी छोटी जखम असते, टाका लागत नाही. खूपच छोटा चष्माचा नंबर लागतो, किंवा नंबर लागत नाही. जखम २-३ दिवसात भरते.

 

 

वरील तक्त्यावरून आपल्या लक्षात येईल कि à¤«à¥‡à¤•à¥‹ à¤¸à¤°à¥à¤œà¤°à¥€à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ à¤†à¤ªà¤²à¥à¤¯à¤¾ डोळ्याला फारच कमी इजा होते. हे सर्वात आधुनिक व आटोपशीर ऑपरेशन आहे.